'सन मराठी' वरच्या नव्या मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री

Anuradha Vipat

प्रेक्षकांना आपलंसं...

 'मुलगी पसंत आहे' या मालिकेनंही प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.

Priya Berde

एन्ट्री

आता या मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे

Priya Berde

सज्ज

या मालिकेतून प्रिया बेर्डे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Priya Berde

भूमिकेचं नाव

शकुंतला डोंगरे असं या भूमिकेचं नाव आहे

Priya Berde

रंजक वळण

शकुंतलाच्या येण्यामुळे मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे.

Priya Berde

सक्रिय

प्रिया बेर्डे सोशल मिडीयावरही सक्रिय असतात

Priya Berde

मनोरंजन

प्रिया बेर्डे यांनी नाटक, मालिका, चित्रपटच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे

Priya Berde

म्हणूनच मी माझ्या नावासमोर आझाद लावते...सबाने केला खुलासा

येथे क्लिक करा