Priyank Kharge : काँग्रेस अध्यक्षांचा राजकुमार बनला 'कॅबिनेट मंत्री'

रोहित कणसे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे हे आज कर्नाटकात मंत्री बनले.

Priyank Kharge

मुलगा प्रियांक खर्गे यांनी आज कर्नाटक येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

Priyank Kharge

महत्वाचे म्हणजे प्रियांग खर्गे यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे.

Priyank Kharge

यापूर्वी प्रयांक हे कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते.

Priyank Kharge

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले प्रियांक खर्गे हे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

Priyank Kharge

2016 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात ते आयटी, बीटी आणि पर्यटन मंत्री म्हणून सर्वात तरुण मंत्री बनले.

Priyank Kharge

तर 22 नोव्हेंबर 1978 रोजी जन्मलेले प्रियांक खर्गे हे त्यांचे वडील मल्लिकार्जुन खरगे यांच्याप्रमाणेच आंबेडकरवादी आहेत.

Priyank Kharge

प्रियांक खर्गे यांनी ग्राफिक्स आणि अॅनिमेशन डिझाइनचा अभ्यास केला आहे.

Priyank Kharge

प्रियांक खर्गे यांनी 2009 मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं होतं, आज सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge