प्रियंका चाहर चाैधरी अडकली लग्नबंधनात? पण कोणासोबत?

Anuradha Vipat

मोठी बातमी

टीव्ही अभिनेत्री प्रियंका चाहर चाैधरीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

Priyanka Chahar Chaudhari

सक्रिय

प्रियंका चाहर चाैधरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Priyanka Chahar Chaudhari

फोटो व्हायरल

नुकतेच प्रियंका चाहर चाैधरीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

Priyanka Chahar Chaudhari

फोटो

व्हायरल होणारे फोटो चक्क प्रियंका चाहर चाैधरी हिच्या लग्नाचे आहेत.

Priyanka Chahar Chaudhari

डेट

गेल्या काही वर्षांपासून प्रियंका चाहर चाैधरी अंकितला डेट करत होती

Priyanka Chahar Chaudhari

लग्न

मात्र या फोटोमध्ये चक्क अंकित याला सोडून तूषार कपूर याच्यासोबत लग्न करताना प्रियंका चाहर चाैधरी दिसत आहे

Priyanka Chahar Chaudhari

वेब सीरिज

प्रियंका चाहर चाैधरी आणि तूषार कपूर यांचे लग्न झाले नसून हे व्हायरल होणारे फोटो एका वेब सीरिजमधील शूटचे आहेत.

Priyanka Chahar Chaudhari

अभिनेता तुषार कपूरने केलेलं मोठं वक्तव्य चर्चेत

actor Tusshar Kapoor | esakal
येथे क्लिक करा