कोण होता प्रियंका चोप्राचा पहिला बॉयफ्रेंड? सापडली होती रंगेहाथ

आशुतोष मसगौंडे

अभिनय कौशल्याचा डंका

आपल्या दमदार अभिनय कौशल्याचा डंका वाजवणारी प्रियंका चोप्रा आज 42 वर्षांची होत आहे.

Priyanka Chopra | Esakal

अमेरिकेत स्थायिक

प्रियंका चोप्रा निक जोनासबरोबरील विवाहानंतर सध्या अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

Priyanka Chopra | Esakal

प्रेम प्रकरणांच्या चर्चा

प्रियंकाचा आता विवाह झाला असतला तरी तिच्या प्रेम प्रकरणांच्या चर्चा कायम सुरू असतात.

Priyanka Chopra | Esakal

पहिले प्रेम

प्रियंका 10वीत असताना तिला पहिल्यांदा प्रेम झाले होते. इतकेच नव्हे तर तिला तिच्या घरच्यांनी प्रियकरासोबत पकडलेही होते. तिच्या पहिल्या प्रियकराचे नाव बॉब असे होते.

Priyanka Chopra | Esakal

शाहिद कपूर

दरम्यान बॉलिवूडमध्ये प्रियंका एक्टिव्ह असताना तिचे नाव शाहिद कपूरशीही जोडले गेले होते. ही जोडी त्यांच्या नात्याबद्दल अत्यंत खाजगी होती. त्यांनी डेट केल्यानंतर अनेक वर्षांनी प्रियांकाने शाहिदला एक्स-बॉयफ्रेंड म्हणून संबोधले.

Priyanka Chopra | Esakal

शाहरूख खान

प्रियंका आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिचे आणि शाहरूख खानचे अफेअर असल्याची चर्चा व्हायच्या. ते अनेकवेळा एकत्र दिसायचे, पण दोघांपैकी एकानेही यावर खुलासा केला नाही.

Priyanka Chopra | Esakal

निक जोनास

प्रियांक आणि निक 2017 मध्ये भेटले आणि 2018 मध्ये त्यांनी विवाह केला.

Priyanka Chopra | Esakal

कन्यारत्न

जानेवारी 2022 मध्ये, प्रियंकाने सरोगेटद्वारे त्यांची मुलगी मालतीला जन्म दिला असून, ती आता बॉलिवूडमधू जास्त सक्रिय नाही.

Priyanka Chopra | Esakal

गुलाबी रंगाचा सूट अन् चेहऱ्यावर स्मितहास्य..; 'या' अभिनेत्रीचा मनमोहक लूक पाहिलाय?

Actress Mrunal Thakur | esakal
आणखी पाहण्यासाठी...