भावाच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा भारतात दाखल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Priyanka Chopra

फॅन फॉलोइंग

प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Priyanka Chopra

शिफ्ट

प्रियांका चोप्रा जरी लग्नानंतर विदेशात शिफ्ट झाली असली तरीही ती नेहमीच भारतात येताना दिसते. 

Priyanka Chopra

भारतात

प्रियांका चोप्रा ही नुकतीच परत भारतात आली आहे

Priyanka Chopra

भारतात दाखल

प्रियांका चोप्रा भाऊ सिद्धार्थच्या लग्नासाठी भारतात दाखल झाली.

लूकमध्ये...

प्रियांका चोप्रा यावेळी देसी लूकमध्ये दिसली आहे.

मालकीन

प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे

उर्फी जावेदने केले अर्जुन कपूरबद्दल मोठे भाष्य

येथे क्लिक करा