'ब्लफ' सिनेमाचं शूटिंग करताना प्रियांका झाली जखमी

सकाळ डिजिटल टीम

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'द ब्लफ' या हॉलिवूड सिनेमात काम करतेय.

लेकीसोबत धमाल

या सिनेमाबरोबरच ती तिची लेक मालतीबरोबरच क्वालिटी टाईम स्पेंड करतेय.

हॉलिवूड सिनेमात काम

प्रियांका 'द ब्लफ' या सिनेमात बरेच अक्शन सीन शूट करताना दिसणार आहे. याच्या बिहाइंड द सीनचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला.

बिहाइंड द सीन

या व्हिडिओमध्ये तिचे मेकअप आर्टिस्ट मेकअपने तिच्या शरीरांवर जखमा बनवल्या जात असल्याचं पाहायला मिळालं.

मेकअप आर्टिस्टचं कौतुक

इतकंच नाही तर प्रियांकाने मेकअप आर्टिस्टच्या मेहनतीचं या व्हिडिओमध्ये कौतुक क

प्रियांका झाली जखमी

मेकअपने तिच्या चेहेऱ्यावर जखमी झाल्याचा मेकअप केला असतानाच प्रियांकाला या शूटिंग दरम्यान खऱ्याखुऱ्या जखमा झाल्या आहेत. प्रियांकाच्या मेहनतीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

येथे क्लिक करा