प्रियांका चोप्राला सेटवर झाली गंभीर दुखापत

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Priyanka Chopra

चर्चेत

आता देखील मोठ्या कारणामुळे प्रियांका चर्चेत आली आहे.

Priyanka Chopra

फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर प्रियांका एक फोटो व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra

गंभीर जखमी

ज्यामध्ये प्रियांका गंभीर जखमी झाल्याचं दिसून येत आहे.

Priyanka Chopra

व्हिडीओ पोस्ट

खुद्द प्रियांकानेच हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Priyanka Chopra

शूटिंगसाठी...

प्रियांका चोप्रा तिच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियात आहे

फोटो पोस्ट

प्रियांकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून मेकअप आर्टिस्ट शॅरॉनने तिचा मेकअप केला आहे. फोटो पोस्ट करत प्रियांका म्हणाली, 'मॅनीक्योरची मला गरज आहे... असं मला वाटत आहे...' #द ब्लफ

हिना खानवर झाली मोठी शस्त्रक्रिया

येथे क्लिक करा