Priyanka Chopra:'बॉलीवूडमध्ये रहा नाहीतर हॉलीवूड.. सगळीकडे बोंबच..'

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्रा अनेक दिवसांनी पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा-जोनस सोबत भारतात आली अन् चर्चा सुरु झाली.

Priyanka Chopra | Esakal

प्रियंका भारतात येण्याचं खास निमित्त होतं ते नीता अंबानी यांच्या NMACC या भव्य-दिव्य कलात्मक सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याचं.

Priyanka Chopra | Esakal

प्रियंंका आणि नीक या सोहोळ्यात आले अन् सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या.

Priyanka Chopra | Esakal

या सोहळ्यात प्रियंकानं घातलेला स्टायलिश आऊटफिट तिच्यावर उठून दिसत होता.

Priyanka Chopra | Esakal

देसीगर्लनं आपल्या आऊटफिटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं खरं पण अखेर अभिनेत्री ट्रोल झालीच.

Priyanka Chopra | Esakal

एका नेटकऱ्यानं प्रियंकाच्या ड्रेसवर भडकत तिचे संस्कार काढले.

Priyanka Chopra | Esakal

तो नेटकरी म्हणाला,'बॉलीवूडमध्ये रहा किंवा हॉलीवूडमध्ये जा या काही सुधारणार नाहीत..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chopra | Esakal