प्रियांका झाली मुलगी मालती आणि तिच्या आईविषयी व्यक्त

Anuradha Vipat

मुलीला जन्म

अभिनेत्री प्रियांका चोप्राने सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये मुलीला जन्म दिला आहे

Priyanka chopra

मालतीपासून दूर

अनेकदा कामानिमित्त प्रियांकाला मालतीपासून दूर राहावं लागतं.

Priyanka chopra

मालतीची काळजी

अशा वेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा मालतीची काळजी घेतात.

Priyanka chopra

माझे उपकार

“आई मालतीची काळजी घेऊन माझे उपकार परत करतेय,” असं प्रियांका म्हणाली आहे. 

Priyanka chopra

आईविषयी व्यक्त

नुकताचं प्रियांका मुलगी मालती आणि तिच्या आईविषयी व्यक्त झाली होती. मालती माझ्या आईसोबत घरी आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे अस प्रियांका यावेळी म्हणाली

Priyanka chopra

मी लहान असताना

माझी आई मला सांगत होती की मी लहान असताना जेव्हा ती कामावर जायची, तेव्हा मी आजीसोबत पूर्ण दिवस घरी असायचे. तेच दिवस आठवत आता माझ्या मुलीची काळजी ती घेतेय”,असंही प्रियांका म्हणाली.

Priyanka chopra

नागा चैतन्यने केलंय एकाचं वेळी दोघींना डेट

येथे क्लिक करा