Monika Lonkar –Kumbhar
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे अखेर राजकीय लाँचिंग झाले आहे.
प्रियांका गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वायनाडमधून प्रियांका गांधी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू करणार असून आज आपण त्यांचे शिक्षण किती? ते जाणून घेऊयात.
प्रियांका गांधींचे प्राथमिक शिक्षण हे दिल्ली स्थित मॉर्डन स्कूलमधून झाले.
त्यानंतर, त्यांनी पुढील पदवीचे शिक्षण कॉन्वेंट ऑफ जीसस अॅन्ड मेरीमधून पूर्ण केले.
प्रियांका गांधींनी मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
प्रियांका गांधींनी २०१० मध्ये बौद्ध तत्वज्ञान अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.