प्रियांकाच्या पोस्टमुळे वाढली चाहत्यांची चिंता

Anuradha Vipat

व्यस्त

सध्या प्रियांका चोप्रा  पीसी 'द ब्लफ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Priyanka's post

चिंता

प्रियांका चोप्राने नुकतीच एक पोस्ट शेअर केली त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Priyanka's post

दुखापत

 ‘द ब्लफ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली प्रियांका चोप्रा ही जखमी झाली आहे. फिल्म सेटवरच तिला दुखापत झाली आहे.

Priyanka's post

फोटो शेअर

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे

Priyanka's post

मानेवर कट

प्रियंकाच्या मानेवर एक कट दिसत असल्याचे त्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे

Priyanka's post

माहिती

‘द ब्लफ’च्या सेटवर तिला ही दुखापत झाल्याची माहिती प्रियांकाने पोस्टमधून सर्वांसोबत शेअर केली आहे.

दुखापत

या चित्रपटासाठी प्रियांका एक स्टंट शूट करत होती आणि त्यादरम्यान तिच्या मानेला दुखापत झाली.

रुचिरा जाधवला सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देणं पडलं महागात

येथे क्लिक करा