Porsche Car in India : सध्या बहुचर्चित असलेली 'ही' कार आहे 31 कोटीची

सकाळ वृत्तसेवा

नुकतीच पुण्यात कारने धडक लागून २ आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्या गाडीने हा भीषण अपघात झाला ती कार होती 'Porsche'.

ही गाडी इंपोर्टेड आहे. भारतात सहसा मिळत नाही. जर्मनीच्या Automobile Marquee Porsche कंपनीची ही गाडी आहे.

ही कार CBU रुटद्वारे भारतात आयात केली जाते. टॉप 10 लक्जरी ब्रँडमध्ये या गाडीचा समावेश होतो.

शोरूम किंमत

Porsche 911 Turbo S कारची स्पीड प्रति तास 330 किमी इतकी आहे. या कारची एक्स शोरूम किमत 31.3 कोटी रूपये इतकी आहे.

Macan टर्बो व्हेरिएंट

भारतात EV चे Macan टर्बो व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे.

718 Cayman,718 Boxster,911 Carrera,911 Turbo यांसारख्या अनेक गाड्या कंपनीने लाँच केल्या आहेत.

इंटीरियरविषयी बोलायचं झाल्यास, कार सुपर लग्जरी फील देते. याचं केबिन बऱ्याच अंशी कायेनशी प्रेरित आहे.

सहा-सिलेंडर फ्लॅट इंजिनचे GTS 4.0 मॉडल 430 एनएम पीक टॉर्क सोबत 395 बीएचपीचे टॉप पॉवर बॅक अप, इंजिन सात स्पीड पीडिके ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येते.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने खरेदी केली होती Porsche 911 Turbo S ही अलिशान कार

आंध्रप्रदेशचे गोपी थोटाकुरा भारताचे पहिले अंतराळ प्रवासी बनले आहेत. | esakal
तुम्हीही करू शकता अंतराळ प्रवास! 'या' भारतीयाने रचला इतिहास