Probation Period मध्ये असं काम करा, नोकरी पक्कीच समजा

साक्षी राऊत

प्रत्येक कंपनीत प्रोबेशन पीरेड

प्रत्येक कंपनीचा हा नियम असतो. नव्याने जॉइन झालेल्या कर्मचाऱ्यास प्रोबेशन सायकलमधून जावं लागतं.

Probation Period

प्रत्येक कंपनीचा हा अवधी वेगळा असू शकतो

प्रत्येक कंपनीचा अवधी हा वेगळा असतो. त्यात काही कंपन्यांचा हा ३ महिन्यांचा तर काही कंपन्यांचा हा ६ महिन्यांचा असतो.

Probation Period

या काळात तुमच्यावर असतो वॉच

या कालावधीत नव्या कर्मचाऱ्यास अनेक स्तरांतून परखले जाते. जेणेकरून त्याचे काम कसे आहे हे स्पष्ट होईल. प्रोबेशन पीरेडमध्ये काय केल्यास तुमची नोकरी पक्की होईल ते जाणून घ्या.

Probation Period

नियम समजून घ्या

प्रत्येक कंपनीचे काही नियम असतात. या पूर्ण फ्लो मध्ये एक डिसिप्लिन असते. ते तुमच्या ओव्हरऑल आऊटपूटला बेस्ट बनवण्यात मदत करते.

Probation Period

स्वत:ला कामात झोकून द्या

प्रत्येक कंपनीचं एक वर्क कल्चर असतं. तुम्ही जुन्या जागी कसेही काम केले असले तरी नवीन जागी तुम्हाला नव्या नियमानुसार काम करावे लागेल.

Probation Period

अपेक्षा समजून घ्या

तुमचा रोल व्यवस्थित सजमून घ्या आणि त्यानुसार तुमच्याकडून कंपनीच्या काय अपेक्षा आहे हे सुद्धा समजून घ्या.

Probation Period

जबाबदाऱ्या पूर्ण करा

तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. त्या तुम्ही केल्या नाहीत तर कंपनी भविष्यासाठी तुमचा विचार करणार नाही. कारण कंपनी तुम्हाला काम करायचे पैसे देत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Probation Period