अवघ्या तीन महिन्यांतच दिव्या आणि अपूर्वच्या वैवाहिक आयुष्यात समस्या; चर्चांना उधाण

Anuradha Vipat

लग्न

अभिनेत्री दिव्या अगरवालने 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरशी लग्न केलं आहे.

Divya and Apoorva's married life

चर्चांना उधाण

आता अवघ्या तीन महिन्यांतच या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Divya and Apoorva's married life

हनिमूनला

आता नुकतेच हे दोघं हनिमूनला गेले होते.

Divya and Apoorva's married life

फोटो

हनिमूनवरून परत येताच दिव्या आणि अपूर्वने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरचे एकमेकांसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत.  

Divya and Apoorva's married life

काहीतरी बिनसल

यावरुन या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. 

Divya and Apoorva's married life

 लग्नासाठी प्रपोज

दिव्याच्या वाढदिवशी अपूर्वने तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

Divya and Apoorva's married life

मराठमोळ्या पद्धतीने लग्न

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत दिव्या आणि अपूर्वशी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं होतं

Divya and Apoorva's married life
येथे क्लिक करा