Propose Day : तिला आधी या लाइन्स पाठवून इंप्रेस करा अन् मग प्रपोज

सकाळ ऑनलाईन टीम

आज प्रपोज डे आहे . तेव्हा एखाद्याला मनातलं सांगण्याआधी या काही मनाला स्पर्श करणाऱ्या लाइन्स पाठवा.

Propose Day

ना मला तुला गमवायचं आहे ना मला तुझ्या आठवणीत रडत बसायचंय, देशील का अशी साथ मला कायम?

Propose Day

जसं समुद्राचं किनाऱ्याशी , ढगाचं आभाळाची, मातीचे जमिनीशी तसेच अतुट नाते आहे माझे तुझ्याशी

Propose Day

मी तुझ्यावर मरते , आज मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते.

Propose Day

एक प्रॉमिस तुला माझ्याकडून आजच देते, जेवढे तुला सुख देता येईल तेवढे देईल,काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझीच देईल.

Propose Day

एक होकार हवा, बाकी काही नको, बाकी काही नको, फक्त नाही म्हणू नकोस

Propose Day

तू हो म्हणशील तर प्रत्येक क्षण होईल खास, आयुष्यात मिळेल का मला तुझा सहवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Propose Day