Propose Day : समोरच्याला Hurt न करता कसा द्याल नकार

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचदा आपण प्रेम करत नसलो तरी व्यक्ती वाईट नसते याची जाणीव कायम ठेवून असे प्रसंग हाताळावे.

Propose Day | esakal

तुम्हाला प्रपोज करण्याआधी त्या व्यक्तीने फार विचार, प्लॅनिंग करून हिम्मत एकवटून प्रपोज केलेलं असणार याची जाणीव ठेवा.

Propose Day | esakal

कोणी तुमच्यावर प्रेम करतंय ही भावना चांगली आहे. त्यामुळे त्याला चुकीचं समजून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका.

Propose Day | esakal

स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं. पण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या.

Propose Day | esakal

चुकीची आशा दाखवू नका. विचार करते/करतो अशी खोटी आशा दाखवू नका. जे वाटतं ते सहजतेने शांतपणे व्यक्त करा.

Propose Day | esakal

कदाचित तुमच्या ध्यानी मनी नसताना प्रपोज येऊ शकतं. अशावेळी राग येणं स्वाभाविक आहे. पण न रागवता समजूतदारीने काम घ्या.

Propose Day | esakal

मैत्रित वागताना मर्यादा ठेवा. तुमच्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेऊन कोणी त्याला प्रेम समजून गैरसमज करू नये याची काळजी आधीच घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Propose Day | esakal