Saisimran Ghashi
प्रोटीन म्हणजे शरीराची बॅटरी, त्याची कमतरता झाली की शरीर थकून जातं.
प्रोटीनची कमतरता केसांची वाढ थांबवते आणि त्वचा कोरडी होते.
प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असते, त्याची कमतरता झाली की स्नायू कमकुवत होतात.
प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, त्याची कमतरता झाली की आजार होण्याची शक्यता वाढते.
बेदाणे हे प्रोटीनचे एक उत्तम स्रोत आहेत, ते तुमच्या आहारात नक्कीच असावेत.
एका दिवसात आपल्याला साधारणपणे 50 ते 80 ग्रॅम (महिला व पुरुष वेगवेगळा इंटेक) प्रोटीनची गरज असते.
बेदाणे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांना भेटा.