PSI Pallavi Jadhav : इन्फ्ल्युंसर-पीएसआय पल्लवी!

सकाळ डिजिटल टीम

पीएसआय आणि इन्फ्ल्युंसर पल्लवी जाधव यांनी गेल्या वर्षी लग्न केलं.

PSI Pallavi Jadhav

पल्लवी यांचा हैद्राबाद कस्टडी हा आगामी चित्रपट लवकरच येणार आहे.

PSI Pallavi Jadhav

पल्लवी 'दबंग गर्ल' म्हणून परिचीत आहे.

PSI Pallavi Jadhav

पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

PSI Pallavi Jadhav

इन्स्टाग्रामवर तिचे एक मिलयनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

PSI Pallavi Jadhav

पल्लवी जाधव मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या.

PSI Pallavi Jadhav

पल्लवी यांचे आई-वडील दोघेही शेतमजुरीचं काम करून उदरनिर्वाह करायचे.

PSI Pallavi Jadhav

कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी पोलिसात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PSI Pallavi Jadhav