आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या पूजा स्थळी 1008 कलशांचे पूजन

Anuradha Vipat

महोत्सवास काल प्रारंभ

सोनगड (गुजरात) येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट, यांच्या वतीने आयोजित श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास काल प्रारंभ झाला

Panchakalyan Pratishthan Mahotsav

महोत्सव सलग सात दिवस

एकोणीस एकराध्ये उभारण्यात आलेल्या प्रांगणामध्ये हा महोत्सव सलग सात दिवस चालणार आहेत

Panchakalyan Pratishthan Mahotsav

विविध कार्यक्रम

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही (शनिवारी) विविध कार्यक्रम सुरू आहेत.

Panchakalyan Pratishthan Mahotsav

आर्ट म्युझियम

पूजा स्थळी श्री कुंदकुंद कहन परमार्थिक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने गुरु कहान आर्ट म्युझियम उभारण्यात आले आहे.

Panchakalyan Pratishthan Mahotsav

जीवन चरित्र

आदिनाथ भगवंतांचे पुत्र भरत आणि बाहुबली यांचे जीवन चरित्र चित्ररुपात दाखवण्यात आले आहे.

Panchakalyan Pratishthan Mahotsav

कलशाचे पूजन

पूजा स्थळी 1008 कलशाचेही पूजन करण्यात आले.

Panchakalyan Pratishthan Mahotsav

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र दिसले तेव्हा लोकांनी विचारले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora and Arjun Kapoor
येथे क्लिक करा