सकाळ डिजिटल टीम
अनेकजण ताम्हिणी घाटात फिरायला जात असतात.Tamhini Ghat
हे पुण्यापासून ५० ते ६० किलोमीटर अंतारावरील पर्यटन स्थळ आहे
पावसाळ्यात या सह्याद्री डोंगरावर हिरवी चादर पसरते
पहिल्या पावसानंतर इथे असलेलं मनमोहक दृश्य पाहण्यासारखं असतं
पावसातील धबधबे आणि हिरवेगर्द झाडे मन प्रसन्न करतात
पण पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळण्याची भिती असते
पावसाळ्यात फिरायला जाताना पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.