"पुणे तिथे काय उणे?" असं का म्हटलं जातं?

Saisimran Ghashi

विद्ध्येचे माहेरघर

पुण्यात नामांकित शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आहे.

pune educational centre | esakal

आधुनिक आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम

पुणे आधुनिकता आणि परंपरेचा समतोल राखणारे शहर आहे.

pune cultural heritage | esakal

उद्योगविश्वाचा केंद्रबिंदू

आयटी हब, ऑटोमोबाईल आणि स्टार्टअप्समुळे पुणे उद्योगांसाठी महत्त्वाचे आहे.

pune IT hub jobs | esakal

चविष्ट आणि पौष्टिक खाद्यसंस्कृती

मिसळपाव, पुणेरी पोळी, आणि बाकरवडी यांसारखे पदार्थ पुण्याचे वैशिष्ट्य आहे.

special food of pune | esakal

साहित्यिक आणि विचारवंतांचे शहर

पुणे अनेक साहित्यिक, विचारवंत, आणि समाजसुधारकांचे कार्यक्षेत्र आहे.

pune literary history | esakal

आरोग्यदायी हवामान

थंड आणि आल्हाददायक हवामानामुळे पुणे नेहमीच आल्हाददायक वाटते.

pune climate nature places | esakal

पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण

शिवनेरी किल्ला, सिंहगड, आणि खडकवासला धरण हे पर्यटनस्थळे पुण्याला शोभा आणतात.

tourist places in pune | esakal

सर्वांत स्वस्त अन् चांगले फीचर्स असलेला टिकाऊ मोबाईल कोणता?

cheapest price new smartphones | esakal
येथे क्लिक करा