सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्याला सुरूवात झाली आहे.
पावसाळ्यात अनेकजण पर्यटनासाठी बाहेर निघत असतात
आपल्या जोडीदारासोबत पावसात फिरणे आणि भिजणे म्हणजे स्वर्गानुभव
पुण्यापासून जवळ असलेले सर्वांत रोमँटिक फिरण्याचे ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट
येथे पावसाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची रीघ लागते
पण सर्व नियम पाळून आणि संभाव्य धोका ओळखून अशा वेळी पर्यटन केले पाहिजे
कारण पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, ढगफुटीची शक्यता असते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.