पंजाबी गायिका सुनंदा शर्माचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा

Anuradha Vipat

 गायिका सुनंदा शर्मा

७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पंजाबी गायिका सुनंदा शर्माने आपला जलवा दाखवला आहे

Punjabi singer Sunanda Sharma

पंजाबी सूट

सुनंदा शर्माने ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पंजाबी सूट परिधान केलेला होता

Punjabi singer Sunanda Sharma

मने जिंकली

सुनंदाने आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली आहेत.

Punjabi singer Sunanda Sharma

व्हायरल

सुनंदाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Punjabi singer Sunanda Sharma

नथ आणि मांग टिक्का

सुनंदाने मोती रंगाचा सूट घातला होता. तिने नाकात नथ आणि मांग टिक्का घालून तिचा लूक पूर्ण केला होता.

Punjabi singer Sunanda Sharma

करिअरची सुरुवात

सुनंदाने 'तेरे नाल नाचना' या गाण्याने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली आहे

Punjabi singer Sunanda Sharma

सारा अली खानच्या लग्नाच्या सुरू आहे जोरदार चर्चा

येथे क्लिक करा