Anuradha Vipat
ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
ऐश्वर्या राय ही दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते
ऐश्वर्या राय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चक्क जांभळ्या रंगाची लिपस्टिक ओठांना लावून पोहचली होती.
ऐश्वर्या राय हिच्या जांभळ्या लिपस्टिकनंतर अनेकांनी तिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली होती.
2019 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय ही गोल्डन मेटॅलिक लूकमध्ये पोहचली होती.
ऐश्वर्या रायने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देखील केल्या आहेत.