नव्या सिनेमाच्या शूटिंगबाबत पुष्कर जोगने पोस्ट केली शेअर

Anuradha Vipat

अभिनेता पुष्कर जोग

अभिनेता पुष्कर जोग नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pushkar Jog

मुहूर्त सोहळा

‘टॅबू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे

Pushkar Jog

प्रेक्षकांच्या भेटीला

आता लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pushkar Jog

 दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेख जोग करणार आहे. 

Pushkar Jog

पहिला मराठी चित्रपट

‘टॅबू’ची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणार हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे.

Pushkar Jog

प्रतिक्रिया

‘टॅबू’ सिनेमाबाबत पुष्कर जोगने प्रतिक्रिया दिली आहे. 

Pushkar Jog

चित्रीकरणाला सुरुवात

पुष्कर म्हणाला की, . ‘टॅबू’च्या माध्यमातूनही मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

Pushkar Jog

किरण राव दिग्दर्शक म्हणून कसा आहे तिचा प्रवास याबद्दल झाली व्यक्त

येथे क्लिक करा