प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ने केली तगडी कमाई

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

pushapa 2

थिएटरमध्ये...

येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

pushapa 2

तगडी कमाई

मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.

pushapa 2

या चित्रपटाचे ओटीटी राइट्स

‘नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत.

pushapa 2

ओटीटी राइट्स

या चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 270 कोटी रुपयांना विकले गेले आहेत

pushapa 2

चौथा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा ओटीटीवर विकला जाणारा चौथा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे.

pushapa 2

बजेट

या चित्रपटाच बजेट तब्बल 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. 

pushapa 2

ठरलं ! बिग बॉस सीजन 18 ही सलमानचं करणार होस्ट

येथे क्लिक करा