नरेंद्र मोदींचे हे गुण तुम्हाला माहित आहेत का ?

सकाळ डिजिटल टीम

उत्साही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहेमी सर्वसामान्य नागरिकांशी बोलतांना उत्साही दिसतात

आत्मविश्वास

नरेंद्र मोदी यांच्यात आत्मविश्वास आहे. राजकारणात किव्वा सार्वजनिक जीवनात आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे खरे उदाहरण आहे.

modi

सोशल मीडिया

आजच्या युगात सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्यासाठी नरेंद्र मोदी ओळखले जातात.

modi

विश्रांती घेत नाहीत

जबाबदारी सिद्ध करण्यासाठी ते कधीही कामातून विश्रांती घेत नाहीत.

modi

श्रोते

नरेंद्र मोदी हे चांगले वक्ते तर आहेतच पण ते एक चांगले श्रोते सुद्धा आहेत.

modi

दीर्घकालीन विचार

ते एक दूरदर्शी नेता आहेत. जे नेहेमी आपल्या योजनांच्या दीर्घकालीन परिणामावर विचार करत असतात.

modi

नरेंद्र मोदी हे एक चांगले आणि प्रभावशाली सार्वजनिक वक्ता आहेत.

modi

गुण

गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचा विचार करणे हा देखील नरेंद्र मोदी यांच्यतला चांगला गुण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

modi