आर माधवनला ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर

Anuradha Vipat

अभिनेता आर माधवन

बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज (१ जून) ५३ वर्षांचा झाला आहे

R Madhavan

प्रशिक्षण

माधवनने नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे प्रशिक्षणही घेतले आहे. 

R Madhavan

सैन्यात भरती

माधवनला सैन्यात भरती व्हायचे होते.

R Madhavan

पदार्पण

आर माधवनने २००१ मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

R Madhavan

प्रेमविवाह

१९९९मध्ये आर माधवनने एअर होस्टेस सरिता बिर्जेसोबत प्रेमविवाह केला होता.

R Madhavan

मुलगा

माधवन आणि सरिताला वेदांत माधवन नावाचा मुलगा आहे.

R Madhavan

साउथ इंडस्ट्रीत

२००० मध्ये त्याने 'अलापयुथे' या चित्रपटाद्वारे साउथ इंडस्ट्रीत प्रवेश केला. 

R Madhavan

माझी तुझी रेशीमगाठचा दुसरा भाग येणार का ?

येथे क्लिक करा