Madhuri Pawar : 'रानबाजार'मधल्या प्रेरणा पाटीलचे बोल्ड फोटो

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री माधुरी पवारने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे

Madhuri Pawar

रानबाजारमधले तिचे बोल्ड डायलॉग चर्चेचा विषय ठरले होते

Madhuri Pawar

माधुरी 'देवमाणूस' 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली

Madhuri Pawar

माधुरीच्या या फोटोंची तुफान चर्चा होतेय

Madhuri Pawar

काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये तिने पाण्यात पोझ दिल्या आहेत

Madhuri Pawar

तुझ्यात जीव रंगला मालिकेत तिने नंदिता वहिनींची भूमिका साकारली

Madhuri Pawar

माधुरीने दमदारपणे ही भूमिका निभावली. त्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली

Madhuri Pawar

देवमाणूस या मालिकेत माधुरी चंदाच्या भूमिकेत दिसली

Madhuri Pawar

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतूनही ती झळकली

Madhuri Pawar

'रानबाजार'मधल्या प्रेरणा पाटीलच्या भूमिकेसाठी तिने चक्क टक्कल केलं होतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Pawar