रेचेल गुप्ताच्या गंगामाईच्या रूपातल्या कॉस्ट्यूमने वेधलं सर्वांचं लक्ष

Anuradha Vipat

इतिहास

रेचेल गुप्ताने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४'चा किताब जिंकून इतिहास रचला आहे.


Rachel Gupta's costume

पहिली भारतीय

रेचेल ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे.

Rachel Gupta's costume

कॉस्ट्यूम

७० देशांच्या स्पर्धेत रेचेलने तिच्या गंगामाईच्या रूपातल्या कॉस्ट्यूमने सर्वांचे लक्ष वेधले.

Rachel Gupta's costume

मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका

रेचेल एक मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका आहे.

Rachel Gupta's costume

गंगामाईचे रूप

रेचलने कॉस्ट्यूम राउंडमध्ये गंगामाईचे रूप धारण केले होते

Rachel Gupta's costume

रॅम्पवर...

गंगामाईच्या रुपातच रेचल रॅम्पवर अवतरली होती.

Rachel Gupta's costume

कौतुक

रेचलच्या या आउटफिटचे फार कौतुक होत आहे.

Rachel Gupta's costume

अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्री निम्रत कौरने सोडलं मौन

येथे क्लिक करा