Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन तिच्या खाजगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे.
राधिका तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे.
या चर्चांवर एका मुलाखतीत राधिकाने स्पष्ट सांगितले की “मी या विषयावर चर्चा करेल पण जेव्हा मला ठिक वाटेल.
पुढे बोलताना राधिका म्हणाली की, तोपर्यंत मला काही बोलायचे नाही, तोपर्यंत कृपा करून माझं खाजगी आयुष्य हे खाजगीच राहूद्या अशी विनंती करते
राधिका देखील चित्रपटांशिवाय ती फॅशन शोमध्ये सहभागी होताना दिसते.
राधिका सोशल मिडीयावरही सक्रिय असते
राधिका सोशल मिडीयावर बरेचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते