पिक्चर फ्लॉप, हिरोईन हीट...

आशुतोष मसगौंडे

फ्लॉप

अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस झाले आहेत. चित्रपटाचा आलेख घसरत चालला आहे. आठवडाभरातच हा चित्रपट फ्लॉप मानला जात आहे.

Radhika Madan | Esakal

'सराफिरा'

'सराफिरा' हा तामिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे.

Radhika Madan | Esakal

लहान नायिका

या सगळ्यात अक्षयच्या गेल्या दहा चित्रपटांवर नजर टाकली तर त्याने त्याच्या चित्रपटांमध्ये आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नायिकांसोबत काम केले आहे.

Radhika Madan | Esakal

'सरफिरा'

आता 'सरफिरा' अक्षय चित्रपटात २७ वर्षांनी लहान असलेल्या राधिका मदानसोबत काम करताना दिसला आहे.

Radhika Madan | Esakal

फॅशन आयकॉन

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदानने फॅशन आयकॉन म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटोज शेअर करत असते.

Radhika Madan | Esakal

बोल्ड फॅशन

कॅज्युअल ते ग्लॅमरस पोशाखांपर्यंत राधिका तिच्या बोल्ड फॅशन निवडींनी चाहत्यांना इम्प्रेस करत असते.

Radhika Madan | Esakal

'मेरी आशिक तुमसे ही'

राधिकाने एकता कपूरच्या 'मेरी आशिक तुमसे ही' या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये राधिका शक्ती अरोरासोबत दिसली होती.

Radhika Madan | Esakal

'अंग्रेझी मीडियम'

मालिकांव्यतिरिक्त राधिका 'झलक दिखला जा' या डान्स रिॲलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली आहे. 'अंग्रेझी मीडियम'मध्ये राधिका इरफान खानसोबत दिसली होती.

Radhika Madan | Esakal

Pragya Jaiswal : गुलाबी लेहेंग्यात अभिनेत्रीचा जबरदस्त अंदाज; ग्लॅमरस फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Pragya Jaiswal | esakal
आणखी पाहण्यासाठी...