Anuradha Vipat
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा शुक्रवारी (१२ जुलै) पार पडला.
एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी अनेक महिने आधीपासून तयारी करावी लागते.
या सगळ्याची जबाबदारी अनंत नीता अंबानींनी सांभाळली होती.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राधिकाने आपल्या सासूबाईंचं भरभरून कौतुक केलं आहे.
सासूबाई नीता अंबानींचं कौतुक करताना राधिकाने त्यांना “आमच्या लग्नाच्या CEO” असं म्हटलं आहे.
पुढे राधिका म्हणाली, त्यांच्या पुढाकारामुळे हा भव्य सोहळा सुंदररित्या पार पडला आणि हे सेलिब्रेशन आमच्या कायम आठवणीत राहणार आहे.
राधिका-अनंतच्या लग्नात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी तयारी करण्यात आली होती