मुळ्याची पाने आहेत आरोग्यासाठी अनेक फायदेशीर

Anuradha Vipat

फॉलिक अॅसिड

मुळ्याच्या पानात फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात

Radish leaves

पौष्टिकता

तसेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी तसेच क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पौष्टिकता भरपूर प्रमाणात असतात

Radish leaves

आरोग्यासाठी फायदेशीर

हे घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Radish leaves

पाने खाणे अत्यंत फायदेशीर 

सध्याच्या काळामध्ये मुळ्याची पाने खाणे अत्यंत फायदेशीर आहेत

Radish leaves

बॉडीचे टॉक्सिस्न

मुळ्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते

Radish leaves

डायझेशन

मुळ्याची पाने खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते

Radish leaves

साखरेची पातळी

मुळ्याची पाने साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radish leaves