राघव चड्ढाच्या बहिणीने वहिनी परिणीती चोप्राला दिली अशी भेट जे पाहून अभिनेत्रीला आठवले बालपणीचे दिवस

Anuradha Vipat

मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झाले.

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद

सध्या हे जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर याची अनेक झलक शेअर करत असते.

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

खास गिफ्ट दिल्याचे सांगितले

आता परिणीतीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून राघव चढ्ढा यांच्या बहिणीने तिला एक खास गिफ्ट दिल्याचे सांगितले आहे.

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

कँडीचे पॅकेट भेट

अभिनेत्रीला कँडीचे एक पॅकेट भेट दिले आहे, जे 90 च्या दशकातील प्रसिद्ध कँडी होते. फटाफट असे या कॅंडीचे नाव आहे

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

मला माझे बालपणीचे दिवस आठवले

हे गिफ्ट मिळाल्यानंतर परिणीती चोप्रा खूपच खूश आहे. या खास भेटवस्तूबद्दल आपल्या वहिनीचे आभार मानत तिने लिहिले, 'मला माझे बालपणीचे दिवस आठवले, 20 वर्षांनी हे खाल्ले.'

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

गर्ल गँगसोबत मालदीवला

लग्नानंतर परिणीती हनिमूनला गेली नाही तर तिच्या गर्ल गँगसोबत मालदीवला सुट्टी घालवण्यासाठी गेली. यात परिणीतीच्या आईसोबत तिच्या सासूचाही समावेश होता.

Raghav Chadha's sister gave Parineetis gift

जबरदस्त पोज

परिणीतीने अनेक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिची आई आणि सासूसोबत जबरदस्त पोज देताना दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha's sister gave Parineetis gift