राहुल वैद्यने पोस्ट करत दिली त्याच्या आणि पत्नी दिशा परमारच्या प्रकृतीविषयी माहिती

Anuradha Vipat

प्रकृतीविषयी माहिती

गायक राहुल वैद्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहित प्रकृतीविषयी माहिती दिली आहे

Rahul Vaidya and Disha Parmar

डेंग्युची लागण

राहुलला डेंग्युची लागण झाल्याचं त्याने सांगितलं आहे

Rahul Vaidya and Disha Parmar

पोस्ट लिहित

त्यानंतर आता राहुलने आणखी एक पोस्ट लिहित पत्नी दिशा परमारलाही डेंग्युची लागण झाल्याचं सांगितलं आहे.

Rahul Vaidya and Disha Parmar

डेंग्यु झाल्याचं...

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राहुलने लिहिल आहे की, ‘फक्त मला डेंग्यु झाल्याचं पुरेसं नव्हतं का? आता दिशालाही त्याची लागण झाली आहे.

Rahul Vaidya and Disha Parmar

आशा

कोणालाच डेंग्युच्या त्रासाचा सामना करावा लागू नये अशी मी आशा करते असं दिशानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटल आहे.

Rahul Vaidya and Disha Parmar

प्रकृतीविषयी...

आता दिशा आणि राहुलची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

Rahul Vaidya and Disha Parmar

गायक आणि संगीतकार

राहुल हा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे

दिया मिर्झाकडून ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य उघड

येथे क्लिक करा