Railway: टीसीला कसं कळतं, तुम्ही विदाऊट तिकीट आहात?

Chinmay Jagtap

रेल्वेतून प्रवास

भारतात रोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेतून प्रवास करतात.

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

पास

यातील बहुसंख्य लोकांकडे तिकीट किंवा पास असतोच

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

टीसी

मात्र काही लोक तिकीट विना प्रवास करतात. तर काहींचा ऐनवेळी पास संपलेला असतो. आणि अशावेळी टीसी त्यांना पकडतो.

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

कसं कळतं?

यामुळे टीसीला नक्की आपल्याकडे पास किंवा तिकीट नाहीये हे कसं कळतं? असा प्रश्न सर्वांनाच पडतो

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

हावभाव

याच्या मागचं एक महत्त्वाचा कारण म्हणजे तुमचे हावभाव. तिकीट नसल्यावर कित्येकदा लोक घाबरलेले असतात. घाबरलेला चेहरा टीसी ओळखतात आणि त्याला पकडतात

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

टीसी पकडतात

आपल्याकडे टिकीट नाही म्हणून कित्येक लोक घाई घाई करून पुढे निघतात. आणि अशा घाई करणाऱ्या लोकांना टीसी पकडतात

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

एक्टिंग

तर दुसरीकडे आपल्याकडे तिकीट आहे अशी एक्टिंग लोक करतात आणि हेही टीसीला कळतं आणि ते पकडले जातात

Railway How does TC know you are traveling without ticket mistakes made

केळी खाण्याचे हे आहेत फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा