राखी सावंतला आणखी एका ट्यूमरचं निदान

Anuradha Vipat

अभिनेत्री राखी सावंत 

बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत 

Rakhi Sawant

उपचार

काही महिन्यांपूर्वी तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या ती उपचार घेत आहे.

Rakhi Sawant

ट्यूमर

मे महिन्यात तिच्या गर्भाशयातून १० सेमीचा ट्यूमर काढण्यात आला होता.

Rakhi Sawant

माहिती

नुकत्याच दिलेल्या एका संवादात राकेश सावंतने राखीविषयी माहिती दिली आहे

Rakhi Sawant

प्रार्थना

तो म्हणाला, “मी सगळ्यांचे आभार मानतो. कारण राखीची प्रकृती स्थिर आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे. मी फक्त सांगेन सर्वांनी प्रार्थना करा.

Rakhi Sawant

शस्त्रक्रिया

पुढे राकेश म्हणाला, “मी दररोज तिला भेटत आहे. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला तीन-चार महिने आराम करायला सांगितलं आहे.

निदान

१० सेमीचा ट्यूमर काढला असून तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. कारण डॉक्टरांना आणखी एका ट्यूमरचं निदान झालं आहे.असंही तो यावेळी म्हणाला

हिना खानच्या आजारपणामुळे तिची आई सतत चिंतेत

येथे क्लिक करा