राखी सावंतने दीपिकाच्या मुलीसाठी केली मोठी खरेदी

Anuradha Vipat

सोशल मीडिया

आता नुकताच राखी सावंतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Rakhi Sawant

शुभेच्छा...

या व्हिडीओमध्ये राखी सावंत दीपिकाला शुभेच्छा देताना दिसत आहे

Rakhi Sawant

तू मोठी अभिनेत्री...

पुढे राखी म्हणाली आहे की, आपण दोघी एकाच डान्स क्लासमध्ये होतो. तू मोठी अभिनेत्री झाली मोठ्या अभिनेत्याची पत्नी झाली आणि आता आई झालीस.

Rakhi Sawant

आनंद

पुढे राखी म्हणाली आहे की, दीपिका मला मावशी होऊन खूप खूप आनंद होत आहे

Rakhi Sawant

दुबईच्या स्टोरमध्ये...

तसेच दीपिका पादुकोणच्या मुलीसाठी खेळणी खरेदी करताना दुबईच्या स्टोरमध्ये राखी सावंत दिसत आहे.

Rakhi Sawant

खरेदी

आपण दीपिका पादुकोण हिच्या मुलीसाठी काय काय खरेदी केले हे देखील दाखवताना राखी दिसत आहे.

Rakhi Sawant

जन्म

अभिनेत्री दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला जन्म दिला आहे

Rakhi Sawant

मलायका अरोराने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट

येथे क्लिक करा