राखी सावंतला झालाय हा आजार, स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

राखी सावंत

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते

Rakhi Sawant

माहिती

नुकतचं राखीला रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं. आता राखीने स्वतः प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

Rakhi Sawant

ट्यूमर

राखी सावंत म्हणाली, “मी लवकरच बरी होईन. माझ्या गर्भाशयात १० सेमीचा ट्यूमर आहे आणि शनिवारी त्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. 

Rakhi Sawant

अपडेट

माझ्या आरोग्याच्या स्थितीबाबत तो तुम्हाला अपडेट देईल. मी ट्यूमर दाखवेन, फक्त शस्त्रक्रिया होऊ देत असंही राखी म्हणाली

Rakhi Sawant

झुंज

पुढे राखी म्हणाली, “इथले डॉक्टर खूप चांगले आहेत. आपलं काम प्रमाणिकपणे करत आहेत. मी बालपणापासून अनेक संकटांना झुंज दिली आहे असं म्हणत राखी रडू लागली आहे

Rakhi Sawant

डिझाइन

काही दिवसांपूर्वी राखी लाल रंगाच्या टॉवेलने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली होती.

Rakhi Sawant

सारा अली खान झाली आजी शर्मिला टागोरविषयी मोकळेपणे व्यक्त

येथे क्लिक करा