रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावासोबत 'या' गाण्यांवर बनवा एकापेक्षा एक रील.!

Monika Lonkar –Kumbhar

रक्षाबंधन

भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय.

यंदा रक्षाबंधन कधी?

यंदा रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्ट (सोमवारी) साजरा केला जाणार आहे.

रील्स

रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही भावासोबत किंवा बहिणीसोबत विविध गाण्यांवर रील्स बनवू शकता. त्यासाठी काही गाणी आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.

धागों से बांधा

अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' या सिनेमातील 'धागों से बांधा' हे गाणं सुप्रसिद्ध असून या सुंदर गाण्यावर तुम्ही रील बनवू शकता.

मेरा भाई तू मेरी जान है

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा देण्यासाठी तुमच्या भावासोबत 'मेरा भाई तू मेरी जान है' या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवू शकता.

भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना

रक्षाबंधननिमित्त तुम्ही या गाजलेल्या गाण्यावर मस्त रील बनवू शकता. या रीलला योग्य हॅशटॅग्स देऊन पोस्ट करायला विसरू नका.

एक हजारों में मेरी बहना है

'फुलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है' या सुप्रसिद्ध गाण्यावर भाऊ आपल्या बहिणीसाठी मस्त रील बनवू शकतो.

यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय?

Independence Day 2024 | esakal
येथे क्लिक करा.