रक्षाबंधननिमित्त भावासाठी बनवा स्पेशल गोड पदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

रक्षाबंधन

यंदा रक्षाबंधनचा सण १९ ऑगस्टला (सोमवारी) साजरा केला जाणार आहे.

रसमलाई

रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही भावासाठी रसमलाईचा गोड पदार्थ बनवू शकता.

खोबऱ्याची बर्फी

हा पदार्थ अगदी झटपट आणि सहज करता येण्यासारखा आहे.

गुलाबजाम

बाजारात गुलाबजामचे प्रिमिक्स सहज मिळते, त्याच्या मदतीने तुम्ही झटपट गुलाबजाम बनवू शकता.

मिक्स फ्रूट आईसक्रीम

रक्षाबंधननिमित्त तुम्ही घरच्या घरी भावासाठी मिक्स फ्रूट आईसक्रीम बनवू शकता.

बासुंदी

दूध आणि ड्रायफ्रूट्सच्या मदतीने बनवली जाणारी बासुंदी खायला सगळ्यांनाच आवडते.

मालपुवा

मालपुवा हा चवीला अप्रतिम असणारा गोड पदार्थ तुम्ही भावासाठी घरच्या घरी बनवू शकता.

मनाला वेड लावणार अप्रतिम सौंदर्य कोकणात अनुभवा..!

Long Weekend Travel | esakal
येथे क्लिक करा.