रक्षाबंधननिमित्त बहिणीला द्या खास गिफ्ट्स

Monika Lonkar –Kumbhar

रक्षाबंधन

बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन होय.

यंदा रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्ट (सोमवारी) साजरा केला जाणार आहे.

गिफ्ट

या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. यंदा रक्षाबंधनला बहिणीला कोणते गिफ्ट्स द्यायचे? त्याचे पर्याय पाहूयात.

मेकअप कीट

रक्षाबंधननिमित्त तुम्ही बहिणीला बजेटफ्रेंडली मेकअप कीट देऊ शकता.

चॉकलेट बॉक्स

बहिणीला गोड खायला आवडत असेल तर चॉकलेट बॉक्स तुम्ही तिला गिफ्ट करू शकता.

स्मार्टवॉच

स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला अनेक प्रकार पाहायला मिळतील. हा सुद्धा गिफ्टिंगचा उत्तम पर्याय आहे.

पुस्तक

बहिणीला वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला पुस्तक देखील गिफ्ट करू शकता.

हाडांच्या बळकटीपासून ते मधुमेहापर्यंत आरोग्यासाठी फायदेशीर आहेत सूर्यफुलाच्या बिया

येथे क्लिक करा.