रक्षाबंधननिमित्त तिजोरीत ठेवा 'या' गोष्टी,मिळेल आर्थिक लाभ

पुजा बोनकिले

बहिण-भावामधील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन

Raksha Bandhan Remedies | Sakal

यंदा १९ ऑगस्टला हा सण साजरा केला जात आहे.

Raksha Bandhan Remedies | Sakal

वास्तुनुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Raksha Bandhan Remedies | Sakal

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिजोरीमध्ये तांदुळ,सुपारी आणि १ रूपया ठेवावे.

Raksha Bandhan Remedies | Sakal

आर्थिक स्थिती

हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती चांगली होते

Raksha Bandhan Remedies | Sakal

समस्या दूर होतात

जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

Raksha Bandhan Remedies | Sakal

सुख समृद्धी लाभते

आज हा उपाय केल्यास घरात सुख समृद्धी लाभते.

Raksha Bandhan Remedies | Sakal

सुपारी तांदुळ आणि १ रूपया लाल कापड्यात गुंडाळून ठेवावे.

red cloth | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा