रक्षाबंधन पौर्णिमेलाच का साजरा केला जातो?

Anuradha Vipat

राखी पौर्णिमा 

वरूण देवामुळे राखी पौर्णिमा साजरी केली जाते

Rakshabandhan celebrated

नारळ अर्पण 

या दिवशी वरूण देवाला नारळ अर्पण केला जातो.

Rakshabandhan celebrated

नारळी पौर्णिमा

म्हणूनच या राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. 

Rakshabandhan celebrated

कजरी पौर्णिमा

रक्षाबंधन हा सण कजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो.

Rakshabandhan celebrated

इंद्राची पत्नी

प्रथम इंद्राची पत्नी शची हिने वृत्तसुराशी युद्धात इंद्राचे रक्षण करण्यासाठी संरक्षण धागा बांधला होता.

Rakshabandhan celebrated

रक्षासूत्र

म्हणून जेव्हा कोणी युद्धाला जातो तेव्हा त्याच्या मनगटावर कलाया, मौली किंवा रक्षासूत्र बांधून त्याची पूजा केली जाते.

Rakshabandhan celebrated

देवी लक्ष्मी

देवी लक्ष्मीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजा बळीला आपला भाऊ बनवून हे बंधन बांधले होते आणि आपला पती श्री हरी विष्णू यांना आपल्यासोबत नेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakshabandhan celebrated