रकुल आणि जॅकीच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो

priyanka kulkarni

गोव्यात पार पडला विवाह सोहळा

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांचा विवाह सोहळा 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात पार पडला.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

जॅकी आणि रकुल यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

जॅकीचा लूक

मेहंदी सोहळ्यासाठी जॅकीनं खास लूक केला होता. डोळ्यांवर गॉगल अन् पिंक आऊटफिट असा लूक केला होता.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

मेहंदी

रकुलनं नुकतीच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

फोटोमध्ये रकुल आणि जॅकी हे थिरकताना दिसत आहेत.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

लूक

रकुलनं मेहंदी सोहळ्यासाठी खास लूक केला होता. तिनं ऑरेंज कलराचा आऊफिट मेहंदी सोहळ्यात परिधान केला होता.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

कलाकारांनी लावली हजेरी

अनेक कलाकारांनी जॅकी आणि रकुल यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. 

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

रकुल आणि जॅकी यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

रकुल आणि जॅकी यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ देखील शेअर केला. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'बिन तेरे' हे गाणं ऐकू येतं.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal

रकुल आणि जॅकी यांच्या आगामी चित्रपटांची सध्या प्रेक्षक वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani | esakal