रकुल प्रीत सिंगच्या भावाला अटक ,काय आहे प्रकरण?

Anuradha Vipat

भावाचे नाव

ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंगच्या भावाचे नाव समोर आले आहे.

Rakul Preet Singh's brother arrested

चौकशी

काही दिवसांपूर्वी तिची देखील ईडीने चौकशी केली होती.

Rakul Preet Singh's brother arrested

ड्रग्ज प्रकरणात...

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Rakul Preet Singh's brother arrested

अटक

रकुल प्रीत सिंगच्या भावाला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे..

Rakul Preet Singh's brother arrested

कोकेन रॅकेट

हे प्रकरण कोकेन रॅकेटशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

Rakul Preet Singh's brother arrested

छापा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो म्हणजेच TGANB ला माहिती मिळाल्यानंतर सायबराबाद पोलीस आणि नरसिंगी पोलिसांसह एका फ्लॅटवर छापा टाकला गेला आणि रकुल प्रीत सिंगचा भाऊ अडकला

Rakul Preet Singh's brother arrested

भावासह...

अभिनेत्री रकुल प्रीतच्या भावासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Rakul Preet Singh's brother arrested

जान्हवी कपूरचा ड्रेस पाहून लोक हैराण

येथे क्लिक करा