करियर फ्लॉप असताना रकुल प्रित सिंगचा भाऊ जगतो रॉयल आयुष्य

Anuradha Vipat

वादाच्या भोवऱ्यात

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचा भाऊ अमन प्रीत सिंग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Rakul Preet Singh's brother

कोकोन रॅकेट

हैदराबादच्या कोकोन रॅकेटमध्ये अमन याचं नाव समोर आलं आहे.

Rakul Preet Singh's brother

अटक

रकुला हिचा भाऊ अमन याला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Rakul Preet Singh's brother

प्रयत्न

अमन अभिनय विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Rakul Preet Singh's brother

काम

साऊथ इंडस्ट्रीमध्ये अमनने काम केलं आहे.

Rakul Preet Singh's brother

प्रदर्शित

अमनने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निन्नेपेल्लाडाटा’ या तेलुगू आणि ‘प्रॉडक्शन नंबर 1’ सिनेमात काम केलं आहे.

बॉलिवूड

अनमने बॉलिवूडच्या ‘रामराज्य’ सिनेमात देखील काम केलं आहे

अमेय वाघचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Amey Wagh | esakal
येथे क्लिक करा