Anuradha Vipat
दर्ग्याला भेट दिल्यामुळे राम चरण वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे
दर्ग्याला भेट दिल्यामुळे अनेकांनी राम चरणवर टीका केली आहे.
स्वतःच्या पतीवर होत असलेली टीका पाहाता राम चरण याच्या पत्नीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
सध्या राम चरणची पत्नी उपासनाची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
उपासनाने पतीचा एका फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिल आहे.
उपासना म्हणाली, ‘राम चरण स्वतःच्या धर्माचं पालन करतो, पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर देखील करतो
सध्या सर्वत्र राम चरणची चर्चा रंगली आहे.