राम मंदिराच्या उभारणीचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे, पाहा फोटो

अंकिता खाणे (Ankita Khane)

22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्धाटन करण्यात येणार आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

राम मंदिर

रामललाच्या अभिषेकासाठी राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

किती मंदिर बांधले

आतापर्यंत मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसातच पहिला मजला तयार होईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील काम सुरू करण्यात येणार आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

मंदिर कोणत्या शैलीत बांधले गेले?

अयोध्येतील राम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले गेले आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

लांबी रुंदी

राममंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट, रुंद 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

खांब आणि दरवाजे

मंदिराला एकूण 44 दरवाजे आणि 392 खांब असतील. खांबांवर आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती आहेत.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

मंदिरातील घुमट

अहवालानुसार मंदिरात एकूण पाच घुमट बांधायचे असून त्यापैकी तीन घुमट तयार असून चौथ्या घुमटाचे काम सुरू आहे.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

मंडप

मंदिरात नृत्य मंडप, गुढ मंडप (सभा मंडप), रंगमंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप असतील.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

लिफ्ट सिस्टम

मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था असेल.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

इतर देवी-देवतांची मंदिरे

मंदिर परिसरात आणखी सहा मंदिरे बांधली जात आहेत, ज्यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती, देवी भगवती, हनुमान जी आणि अन्नपूर्णा माता यांची मंदिरे असतील.

ram mandir inside photos of rama temple ayodhya | Esakal

केसांच्या वाढीसाठी 'हे' व्हिटॅमिन्स आहेत फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamins for hairs
येथे क्लिक करा